Posts

पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ

Image
राज्यामध्ये अखंड बारा बलुतेदार समाज बांधवांपैकी वडार समाज हा देखील अतिशय मागासलेला समाज असून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय महायुती सरकारने मध्यंतरी घेतला. आणि पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळबद्दल आपण माहिती घेणार आहोत. वडार समाजाला तब्बल ७५ वर्षांनी शासनाने दिला न्याय वडार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पैलवान काही मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन पै. मारूती वडार यांच्या नावाने महामंडळाची घोषणा लिंगायत समाज ते वडार समाज अनेकांसाठी महामंडळे, फडणवीसांनी जाहीर केला भरीव निधी महाराष्ट्रातील कष्टकरी वडार समाज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशातील इतर राज्याप्रमाणे संवैधानिक सवलतीपासून वंचित आहे. त्यामुळे शाहू, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही वडार समाज शैक्षणिक, आर्थिक व पर्यायाने सामाजिक विकास झालेला नाही. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. हे महामंडळ स्थापन करून स्वातंत्र्...